वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेळी गटाचा पुरवठा करण्याकरीता अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 7 एप्रिल  : वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेळीगटाचा पुरवठा करणे ही योजना मंजूर आहे. वनहक्क कायद्याद्वारे जमिनी प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीस पूरक व्यवसाय म्हणून 10 शेळ्या व 1 बोकड पुरवठा करून शेळीपालन व्यवसायाची जोड देणे व त्यांचे जीवनमान उंचावणे या दृष्टिकोनातून अनुसूचित जमातीच्या वनपट्टेधारक … Continue reading वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेळी गटाचा पुरवठा करण्याकरीता अर्ज आमंत्रित