जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर जिल्हा समन्वयक व अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 12 सप्टेंबर :-  समाजातील अनिष्ट,अघोरी,अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे.या कायद्याच्या जनजागृती – प्रचार कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या जिल्हास्तरीय समितीवर गडचिरोली जिल्ह्याच्या दोन महिलांसह एकूण सात अशासकीय सदस्यांची तसेच जिल्हा समन्वयक यांची नेमणूक करावयाची आहे.यासाठी जादुटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक संबंधित संस्था अथवा … Continue reading जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर जिल्हा समन्वयक व अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज आमंत्रित