साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 25 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील नातंग समाज व त्यातील 12 पोटजाती मांग, मातंग, मिनीमादग मांग मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 300000/- पर्यंत) बेरोजगारांकरिता साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्जयोजना राबविण्यात येतात. … Continue reading साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावे