पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र कोअर कमिटी सचिव पदी गिरीष कोरामी यांची नियुक्ती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 22 ऑगस्ट :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सचिव पदी येथील गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीष कोरामी यांची पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी गडचिरोली जिल्ह्याला अतिशय महत्वाची जबाबदारी देऊन नियुक्ती केली आहे. गिरीष कोरामी हे सन 2017 पासून पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली जिल्हाध्यक्ष या पदावर काम करत … Continue reading पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र कोअर कमिटी सचिव पदी गिरीष कोरामी यांची नियुक्ती.