राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरची, दि. ३० मार्च : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्या गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती केली आहे. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरचीचे माजी तालुकाध्यक्षा विजयाताई बोगा यांची नियुक्ती जिल्हा सचिव पदी करण्यात आली आहे.. गिरजाताई कोरेटी यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी राज्यमंत्री … Continue reading राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती…