केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीच्या सदस्य पदावर खा. अशोक नेते यांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ जुलै : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच केली. या समितीवर भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम … Continue reading केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीच्या सदस्य पदावर खा. अशोक नेते यांची नियुक्ती