परभणीत मोठ्या सरकारी पदांवर महिलांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, परभणी, 22 ऑक्टोबर :- एकीकडे अनेक मोठ्या पदांवर पुरूषांची मक्तेदारी असतांना परभणी जिल्ह्यात मात्र सर्व मोठ्या पदांवर महिला राज दिसून येत आहे. गुरूवारी परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी आर. रागसुधा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून परभणीत तीन मोठ्या पदांवर महिला अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी गृह मंत्रालयाने 42 आयपीएस अधिकार्यांच्या … Continue reading परभणीत मोठ्या सरकारी पदांवर महिलांची नियुक्ती