नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. १७ जून : अल्पसंख्याक समाजातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीं करिता नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठआवारात २००  प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी … Continue reading नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता