गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 12 ऑगस्ट: जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दुर्गम भागात तीन पुलांचे व लगतच्या रस्त्यांचे काम मंजूर झाले आहे. सडक, परिवहन व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौडमपल्ली, दीना नदी व गुंडेनुर नाला यावर  तीन … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी