राज्यात २०८८ प्राध्यापक भरतीला मंजुरी – मंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : राज्यातील महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी वर्षभरापासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. पहिल्या टप्यात २०८८ प्राध्यापक भरतीला आणि … Continue reading राज्यात २०८८ प्राध्यापक भरतीला मंजुरी – मंत्री उदय सामंत