महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमिती बैठक. विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींच्या स्टील प्रकल्पास मान्यता. मुंबई, दि. १३ डिसेंबर : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील … Continue reading महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे