नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात गडचिरोली जिल्हयाची सैन्य भरती 19 सप्टेंबर रोजी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 16 सप्टेंबर :- भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्हयांमध्ये यापुर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. ‘अग्निवीर,अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये गडचिरोली आणि वर्धा … Continue reading नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात गडचिरोली जिल्हयाची सैन्य भरती 19 सप्टेंबर रोजी