‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास

लोकस्पर्श न्युज नेटवर्क पुणे, 11 एप्रिल :- मोग-याच्या सुवासिक फुलांसह गुलाब, लीली, चाफा, झेंडूच्या फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त करण्यात आली. तब्बल ५० लाख सुवासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता. लाडक्या गणपती बाप्पाला फुलांचा महानैवेद्य दाखविल्याचे मनोहारी दृश्य यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व … Continue reading ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास