आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार कोरोना भारतात आला तो काय धडाधड सगळं काही बंद होऊ लागलं. एखादया कलाकाराच्या आयुष्यात त्यांची कला म्हणजे जीव की प्राण? नृत्य, नाट्य, संगीत सगळं काही बंद. शाळाही बंद, मग कलाशिक्षकानी करायचं तरी काय? रत्नागिरी जिल्ह्यातल्या या कलाशिक्षकांसाठी तर ही घुसमट म्हणजे जणू एक मोठं आव्हान होत. मात्र … Continue reading आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन