मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय –  खा. नवनीत राणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावतीच्या खा. नवणीत राणा यांना जात वैधता प्रमानपत्राबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांनी ज्यावेळी राजकारण करायला सुरुवात केली तेव्हा नवनीत राणा महाराष्ट्रीयन नाहीत असा सुर निघाला. मात्र नवनीत राणा यांनी महाराष्ट्रीयन असल्याचा पुरावा दिला. pic.twitter.com/bsp84nHyuh — Navneet Ravi Rana (@navneetravirana) June 22, 2021 २०१९ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये नवनीत … Continue reading  मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय –  खा. नवनीत राणा