सिंचन विहिरीचे अनुदान वाढल्याने, दलाल सक्रिय झाले !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  साहित्याच्या किमती वाढल्याने शासनाने सिंचन विहिरी बांधकामाचे अनुदान थेट दोन लाख रुपयांनी अनुदान वाढवले आहेत. शेतकऱ्यांनी  मजबूत विहीर बांधावी, हा यामागील उद्देश आहे. यावर्षी जिल्हयात रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ४ हजार ६४८ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. सिंचन विहीर बांधकामासाठी एक लाख रुपयांचे अनुदान होते. शासनाने  … Continue reading सिंचन विहिरीचे अनुदान वाढल्याने, दलाल सक्रिय झाले !