चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे व स्वागताध्यक्षपदी डॉ. बबन जोगदंड यांची निवड!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क,दि. ५ डिसेंबर : कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांची तर स्वागताध्यक्षपदी यशदा पुणे येथील अधिकारी उच्चविद्याविभूषण डॉ.बबन जोगदंड यांची निवड झाली अशी माहिती या संमेलनाचे संयोजक चंद्रकांत शहासने यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे . … Continue reading चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे व स्वागताध्यक्षपदी डॉ. बबन जोगदंड यांची निवड!