आशा सेविकांनी आपले हक्क मागण्यांसाठी केले भीक मांगो आंदोलन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क, दि. २२ जून : कोरोनाच्या संकट काळात आशा सेविकांना तळागाळात जाऊन सेवा दिली. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना केला. तरीही सरकार आम्हाला योग्य आर्थिक मोबदला द्यायला तयार नाही. त्यामुळं आक्रमक झालेल्या मोर्चेकरी आशा सेविकांना सोमवारी पोलिसांनी हुसकावून लावलं. त्यामुळं आणखी संतापलेल्या आशा व गट प्रवर्तकांनी मंगळवारी थाली बजाओ, भिक … Continue reading आशा सेविकांनी आपले हक्क मागण्यांसाठी केले भीक मांगो आंदोलन!