आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १८ जून : आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत, याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील … Continue reading आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही