खा. अशोक नेते यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि १६ जुलै : बँक ऑफ इंडिया गडचिरोली शाखेच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खा. अशोक नेते यांच्या हस्ते गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे आदिवासी जनजाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जि.प.च्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, महिला आघाडीच्या पल्लवीताई बारापात्रे, लीड बँकेचे व्यवस्थापक टेंभुरणे, बॅंक ऑफ इंडिया … Continue reading खा. अशोक नेते यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप