ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली,  दि.14 जून : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी बांधवांची आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळवून देऊन त्यांना न्याय देण्यासाठी खा. अशोक नेते यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल मा. … Continue reading ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे