खा. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १४ जानेवारी : धानोरा नगर पंचायत निवडणूक दरम्यान खा. अशोक नेते यांनी आज दि. १४ जानेवारी रोजी धानोरा येथे जाऊन वार्ड क्र. ५ मध्ये बैठक घेतली व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली व निवडणूकीच्या हालचाली बाबत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे, महिला आघाडीच्या … Continue reading खा. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा