बिबट्याच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावर दुचाकीसमोर बिबट्या आल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव अविनाश पडोळे (५०) असे असून चंद्रपूर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश वहन विभागात कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार अविनाश पडोळे आपल्या पॅशन मोटर सायकल क्रं. एमएच … Continue reading बिबट्याच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू