पोस्ट कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि. ४ डिसेंबर : आलापल्ली उप डाकघर (Allapalli Sub Post Office) येथे अनेकपद रिक्त असल्याने येथील संपूर्ण कामाचा भार केवळ पोस्ट मास्टरवर आला आहे. यामुळे आलापल्ली डाकघरातील कामे पाहिजे त्या वेळेत लवकर होत नसल्याने ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. आलापल्ली उप डाकघरात (Allapalli Sub Post Office) पैसे जमा करणे, पैसे … Continue reading पोस्ट कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण..