‘आप’ च्या कार्यालयावर हल्ला … वांद्रे पूर्व येथील घटना !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :-  वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर काल रात्री काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा – मेमन यांनी आरोप केला आहे. आपच्या कार्यालयावर हल्ला झाल्यावर काहीकाळ वांद्रे परिसरात वातावरण तंग झाले होते . या प्रकरणी कार्यालयाच्या काही भागाचे नुकसान झाले … Continue reading ‘आप’ च्या कार्यालयावर हल्ला … वांद्रे पूर्व येथील घटना !