चवताळलेल्या हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्यलेखापाल ठार तर सहाय्यक वनसंरक्षक थोडक्यात बचावले!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी परिसरात असलेल्या हत्तीने अचानक सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास गजराज नावाचा चवताळलेल्या हत्तीने दोघांवर हल्ला केला, यात मुख्यलेखापाल यांचा मृत्यू झाला तर सहाय्यक वनसंरक्षक स्वतःला सावरल्याने थोडक्यात बचावले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कुलकर्णी आणि मुख्यालेखापाल प्रमोद गौरकर बोटेझरी परिसरात वाहनाने जात … Continue reading चवताळलेल्या हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्यलेखापाल ठार तर सहाय्यक वनसंरक्षक थोडक्यात बचावले!