गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी स्वीकारला पदभार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून पदभार स्वीकारला. दैने यांनी त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा वाव आहे. ही कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरणे … Continue reading गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी स्वीकारला पदभार