जिल्ह्यात लसीकरणासाठी सर्वस्तरावर जनजागृती करावी – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ०७ जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात लसीकरणासाठी सर्वस्तरावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा कोविड आढावा बैठकीत केले. मंत्री विजय वडेट्टीवार आज जिल्हयात कोविड बाबत आढावा घेण्यासाठी आले होते. बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग स्थिती, लसीकरण मोहिम, म्युकर मायकोसिस या बाबत … Continue reading जिल्ह्यात लसीकरणासाठी सर्वस्तरावर जनजागृती करावी – मंत्री विजय वडेट्टीवार