चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा :  तीन वर्षे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या पावलांनी वेगवान धावत रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही नोंद केली आहे. हजार मीटरच अंतर अवघ्या सहा मिनीट एक सेकंदांत पूर्ण करणा-या चिमुकलीचं नाव या रेकॉर्डमध्ये कोरलयं. वर्ध्याच्या पुलगाव इथली आर्या पंकज टाकोने. वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्यापासून सेंट … Continue reading चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने