आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

लोकस्पर्श न्यूज टीम पुणे, 10 ऑगस्ट : योग आणि आयुर्वेद या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी  मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात तांबे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावत गेली. … Continue reading आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन