आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे रोजच्या जीवनात मोठा उपयोग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  23 ऑक्टोबर :- आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे आपल्या रोजच्या जीवनात मोठा उपयोग असून हर दिन हर घर आयुर्वेद संकल्पना व त्याचे महत्व डॉ. अंजली बोलगुलवार यांनी स्पष्ट केले. त्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व भगवान धन्वंतरी जयंती कार्यक्रमात बोलत होत्या. आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र तळोधी मो. येथे 22 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस व भगवान … Continue reading आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे रोजच्या जीवनात मोठा उपयोग