कारमध्ये फुग्यांचा स्फोट : चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21 ऑक्टोबर :- वाढदिवसाच्या पार्टी साठी एका कार मधून फुगवलेले फुगे नेण्यात येत होते. हे फुगे नेत असतानाच कारमध्ये फुग्यांचा स्फोट झाल्याने चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी झाल्याची एक विचित्र घटना मुंबईतील अंधेरी भागात समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा कारमध्ये स्फोट झाल्याने कारला आग लागली. या अपघातात वाढदिवस … Continue reading कारमध्ये फुग्यांचा स्फोट : चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी