मिठाई खाताय… तर सावधान, केमिकलने बनवलेला लाखो रुपयांचा बनावट खवा जप्त…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड, २५ नोव्हेंबर : बीडचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कुकृत्याची गुप्त माहिती मिळाली असता केज ते बीड जाणाऱ्या रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासमोर उमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनीचे मालक धनंजय महादेव चोरे यांच्या कंपनीमध्ये दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करुन त्याची … Continue reading मिठाई खाताय… तर सावधान, केमिकलने बनवलेला लाखो रुपयांचा बनावट खवा जप्त…