बालविवाह थांबविण्यासाठी सजग राहा; हेल्प लाईन १०९८ वर संर्पक साधण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.09 : अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहुर्त असल्याने या मुहुर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडुन अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडुन निर्देश प्राप्त झाले आहेत. दि. १० मे २०२४ … Continue reading बालविवाह थांबविण्यासाठी सजग राहा; हेल्प लाईन १०९८ वर संर्पक साधण्याचे प्रशासनाचे आवाहन