जुनोना जंगलात अस्वलाचा हल्ला; पिता-पुत्र गंभीर जखमी, वडिलांची प्रकृती चिंताजनक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : जुनोना जंगल परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कुड्याच्या भाजीची पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक अस्वलाने हल्ला चढविला. या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून वडिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. हा हल्ला मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याने … Continue reading जुनोना जंगलात अस्वलाचा हल्ला; पिता-पुत्र गंभीर जखमी, वडिलांची प्रकृती चिंताजनक