बीड : तालखेड येथील तरुणाचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड, दि. ३ सप्टेंबर: अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाला वारंवार अर्ज विनंत्या करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे तरुणांन टोकाचे पाऊल उचलत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील मंदिराच्या अतिक्रमण आतील जागा प्रशासनाने सोडवावी यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तरुणाचे प्राण वाचले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या … Continue reading बीड : तालखेड येथील तरुणाचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न