आता मुक्या जनावरावरांवरही साथीच्या आजाराचं संकट, 150 जनावरांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड, 29 मे :- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घटसर्प, थायरेलेलीस सदृश्य साथीच्या आजाराने थैमान घातलं आहे. या आजारामुळं 150 जनावरांचा मृत्यू  झाला आहे. त्यामुळं आधीच लोक कोरोनाच्या संकटानं हैराण असताना मुक्या जनावरांवर संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लाख मोलाची दुभती जनावरं मरू लागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. आष्टी तालुक्यातील तवलवाडी वाळुंज … Continue reading आता मुक्या जनावरावरांवरही साथीच्या आजाराचं संकट, 150 जनावरांचा मृत्यू