भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय रजेवर राहून पुकारला एल्गार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ओमप्रकाश चुनारकर, अमरावतीतील मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असताना हि  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी जाचाला आणि दबावात आणल्याने शेवटी निष्ठावान असलेल्या दिपाली चव्हाण यांना आत्महत्या करावी लागली आहे . त्यावेळी ऑडियो आणि लेखी पत्र सापडल्याने वन विभागात एकच खळबळ उडाल्याने वरिष्ठांची कनिष्ठ अधिकार्याप्रती असलेली प्रतिमा समोर आली .त्या प्रकरणाचा सखोल  … Continue reading भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय रजेवर राहून पुकारला एल्गार