भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 30नोव्हेंबर :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाह भत्ता,व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध् करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि.13 जुन 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न … Continue reading भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23