भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची होणार पुन्हा चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 22 ऑक्टोबर :-  मविआ आघाडीचे सरकार असतांना भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणाची पूर्ण झालेली चौकशी पुन्हा नव्याने होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या समोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंड गार्डन येथे … Continue reading भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची होणार पुन्हा चौकशी