नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र करणार आंदोलन…

मुंबई डेस्क : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र एकवटले आहेत. येत्या १० जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी करत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे … Continue reading नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र करणार आंदोलन…