मोठी बातमी : अतिवृष्टीमुळे 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले; 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे काल दि. 22 जुलै 2021 ला महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महावितरणच्या गोरेगाव विभागातील महाड व पोलादपूर उपविभाग पूर्णपणे अंधारात गेले आहे. दोन्ही तालुक्यात 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित असून अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. टॉवर … Continue reading मोठी बातमी : अतिवृष्टीमुळे 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले; 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित