मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३८ जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावात पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.  पावसामुळे ३५ घरांवर दरड कोसळल्याने ८० ते ८५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातआहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे. गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण … Continue reading मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३८ जणांचा मृत्यू