मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या युनिव्हर्सिटी मधून बॅरिस्टरची महान पदवी मिळवली त्याच युनिव्हर्सिटी मधून नाशिकच्या एका सुपुत्राने देखील बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षाच्या मोठ्या कालखंडाच्या फरकाने लंडन मधील ग्रेसईन या लॉ कॉलेज मधून ‘संवेदन संजय अपरांती’ याने हा पदवी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. संवेदन … Continue reading मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर