मनरेगा च्या कामावर न जाता बिलाची उचल, ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराची पत्रकार परिषदेत माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , नागभिड, दि,26 डिसेंबर :  नागभीड तालुक्यात येत असलेल्या जनकापूर ग्रामपंचायत च्या माध्यमातून ३३ कोटी वृक्षलागवड क्रार्यक्रमअंतर्गत येथील सरपंच व रोजगार सेवकाने आपल्या संबंधित कुंटूंबातील व्यक्तीला कधीही कामासाठी न पाठवता हजेरी पटावर परस्पर नावे समाविष्ट करुन बिलाची उचल केल्याने त्याच्या वर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत जनकापूर येथील नागरिकांचे वतीने करण्यात आली … Continue reading मनरेगा च्या कामावर न जाता बिलाची उचल, ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराची पत्रकार परिषदेत माहिती