भाजप कॉंग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 02,सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली असून अशोक चव्हाण यांनी सुद्धा ह्या भेटीचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अशोक चव्हाण काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या घडीला राज्यात काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. … Continue reading भाजप कॉंग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत…