ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर उतरणार – माजी राज्यमंत्री तथा आ. डॉ परिणयज फुके यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 22 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीयते पणामुळे ओबीसी बांधव हवालदिल झालेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्णपणे बंद करण्याचा डाव राज्यातील आघाडीचे सरकार करीत आहे. राज्य सरकारला धडा शिकविण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार असून 26 जून रोजी ठिकठिकाणी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, … Continue reading ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर उतरणार – माजी राज्यमंत्री तथा आ. डॉ परिणयज फुके यांचे प्रतिपादन