झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोरची : आज भाजप पक्षाच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. यामध्ये निवडणुका निरस्त करून ओबीसी संपवण्याचा राजकीय डाव हाणून पाडण्याकरिता कुरखेडा कोरची राष्ट्रीय महामार्ग वरील झनकारगोंदी फाट्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील निवडणूक ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट रचून समस्त ओबीसी … Continue reading झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…