महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयानंतर श्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी  यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. या वेळी श्रीमती कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेजींचे औक्षण करून विजयाबद्दल अभिनंदन केले. श्री नितीन जी गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून बावनकुळे  यांचे अभिनंदन केले. नागपूर, दि. 14 डिसेंबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर … Continue reading महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित