कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था २० दिवसापासून अविरत सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ५ जून : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी गेल्या २० दिवसापासून मोफत नमो भोजन व्यवस्था अविरत सुरू आहे. लॉकडाऊन मध्ये हॉटेल्स, भोजनालय बंद असल्याने दवाखान्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण होत होती. याची जाण ठेवून खा. अशोक नेते यांनी सामाजिक भावनेतून सेवा कार्य … Continue reading कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था २० दिवसापासून अविरत सुरू